Sitara Ghattamaneni : महेशबाबूची लेक आहेच खूप गोड!

सकाळ डिजिटल टीम

 अवघ्या १० वर्षांच्या असणाऱ्या सिताराची तिच्या वडिलांप्रमाणेच मोठी फॅन फॉलोइंग आहे 

Sitara Ghattamaneni | Sakal

सितारा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते

Sitara Ghattamaneni | Sakal

एक सोशल मीडिया सेन्सेशन म्हणून सिताराकडे पाहिले जाते

Sitara Ghattamaneni | Sakal

वयाच्या नवव्या वर्षी ती तिच्या वडिलांचा सिनेमा Sarkaru Vaari Paata मधील एका गाण्यात दिसली होती

Sitara Ghattamaneni | Sakal

या गाण्यातून तिने सिनेविश्वात पदार्पण केलेले. त्यानंतर तिच्या सोशल मीडिया फॉलोअर्समध्ये विशेष वाढ झाली.

Sitara Ghattamaneni | Sakal

सितारा महेश बाबूसोबत रिअॅलिटी शोमध्येही सहभागी झाली होती.

Sitara Ghattamaneni | Sakal

महेश बाबू आणि नम्रतासोबतही तिचे विविध फोटो इन्स्टाग्रामवर तिने अपलोड केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sitara Ghattamaneni | Sakal