Rash After Waxing : व्हॅक्सिंगनंतर त्वचेवर रॅश येते? घ्या ही काळजी

सकाळ डिजिटल टीम

आजच्या फॅशनेबल जीवनशैलीत व्हॅक्सिंग हा ब्यूटी लाईफस्टाईलचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.

rash after waxing | esakal

काही घरी तर काही पार्लरमध्ये जाऊन व्हॅक्सिंग करतात.

rash after waxing | esakal

व्हॅक्सिंगमध्ये देखील अनेक प्रकार आहेत.

rash after waxing | esakal

व्हॅक्सिंग केल्यानंतर त्वचेवर बारीक पुरळ येणे, त्वचा लालसर होणे आणि खाज सुटणे इत्यादी समस्या निर्माण होतात

rash after waxing | esakal

व्हॅक्सिंगनंतर रॅशेज का येतात?

व्हॅक्सिंग करताना हाता पायांवरील केस जोरात खेचले जातात. ज्यामुळे त्वचेवरील पोर्स ओपन होतात. ओपन पोर्समध्ये बॅक्टेरियांचा प्रवेश होतो, ज्यामुळे त्वचेवर बारीक पुरळ येतात.

rash after waxing | esakal

रॅशेजवर उपाय काय?

स्किननुसार ही समस्या कमी जास्त होत असते. यावर काही घरगुती उपाय

rash after waxing | esakal

एलोवेरा जेल

एलोवेरा जेलमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळते. ज्यामुळे पुरळ, जळजळ, खाज सुटणे, या समस्येपासून आराम मिळतो.

rash after waxing | esakal

साखरेचा स्क्रब

हे स्क्रब त्वचेवर लावा, व हलक्या हाताने स्क्रब करा. यामुळे स्किन क्लिन होईल.

rash after waxing | esakal

बर्फ

व्हॅक्सिंगनंतर जर त्वचेवर जळजळ होत असेल तर, त्यावर उपाय म्हणून आपण बर्फाचा उपयोग करू शकता.

rash after waxing | esakal

या उपाय नी होणारा त्रास आपण कमी करू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

rash after waxing | esakal