Monika Lonkar –Kumbhar
कडू कारलं हे आपल्यालीत कित्येकांना आवडत नसेल.
कारलं हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते.
आरोग्यासोबतच कारलं हे त्वचेसाठी अतिशय फायदेशीर मानले जाते.
कारल्यातील बिया बारीक करून त्यात मध, गुलाबजल मिसळून त्याचा फेसपॅक चेहऱ्याला लावू शकता. १५ मिनिटांनी चेहरा धुवा.
कारल्याच्या रसाचा वापर तुम्ही चेहऱ्यावर टोनर म्हणून ही करू शकता.
चेहऱ्यावर कारल्याचा वापर करण्यासोबतच तुम्ही सकाळी कारल्याचा ज्यूस देखील पिऊ शकता. यामुळे, त्वचा ग्लो करेल.
चेहऱ्यावर कारल्याचा वापर करण्यापूर्वी पॅच टेस्ट जरून करा.