Skin care : हाताच्या बोटांची फाटलेली त्वचा कशी जोडाल ?

नमिता धुरी

बदलत्या वातावरणामुळे हाताच्या बोटांची त्वचा फाटते. फाटलेली त्वचा काही घरगुती उपायांद्वारे नीट करता येईल.

Skin care

तिळाचे तेल आणि खोबरेल तेल एकत्र करून रोज रात्री बोटांना लावा.

Skin care

रात्री झोपताना बोटांना कापसाने दूध लावा.

Skin care

रोज अर्धा तास बोटांना मध लावून ठेवा.

Skin care

हातांना ऑलिव्हचे तेल लावा.

Skin care

मेण एखाद्या क्रीममध्ये मिसळून लावा.

Skin care

काकडीचा रस लावा.

Skin care

हे उपाय केल्यावर बोटांची त्वचा व्यवस्थित होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Skin care