Skin care : रोज रात्री ही कामे केलीत तर कोरड्या त्वचेपासून मिळेल मुक्ती

नमिता धुरी

कोरड्या त्वचेपासून मुक्ती मिळवण्यासाठी रोज रात्री या काही गोष्टी करणे आवश्यक आहे.

Skin care

माइल्ड मेकअप रिमूव्हर आणि गुलाबपाण्याने मेकअप काढा.

Skin care

त्यानंतर माइल्ड क्लिन्जरने चेहरा धुआ.

Skin care

टोनर लावा.

Skin care

हायड्रेटींग सिरम लावा.

Skin care

चेहऱ्याला मॉइश्चरायजर लावा.

Skin care

डोळ्यांजवळ आय क्रीम लावा.

Skin care

या गोष्टी केल्यास दिवसभर चेहऱ्यावरील तेज कायम राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Skin care