फक्त नारळपाणीच नव्हे त्याची मलाई देखील आरोग्यासाठी उपयुक्त Health Tips

Aishwarya Musale

नारळपाणी

नारळपाणी हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. तसेच त्यातील मलईचेही गुणधर्मही आपल्यासाठी उपयुक्त असतात.

coconut malai | sakal

आरोग्य

नारळाच्या मलईमुळे आरोग्याला इतरही अनेक फायदे मिळतात. ते कोणते हे जाणून घेऊया.

coconut malai | sakal

पचनतंत्र सुधारते

शहाळ्याच्या मलईमध्ये फायबर जास्त असते. ही मलई खाल्ल्याने आपली पचनक्रिया निरोगी राहते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रणात राहण्यास मदच होते.

coconut malai | sakal

हृदय स्वस्थ ठेवते

शहाळ्यातील मलई ही आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी देखील अतिशय फायदेशीर असते. त्याचे सेवन केल्याने गुड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. हृदयाशी संबंधित समस्याही दूर राहतात.

coconut malai | sakal

प्रतिकारक शक्ती वाढते

शहाळ्यातील मलईमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि मॅंगनीज यासारखी पोषक तत्वे खूप असतात. मलई ही शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे काम करते.

coconut malai | sakal

मेंदूसाठीही फायदेशीर

मलई ही आपल्या मेंदूचे कार्य सुधारते. नारळातील मलई खाल्ल्याने स्मरणशक्ती तीक्ष्ण होते. हे आपल्या मेंदूचे कार्य वाढवण्यासही मदत करते, विचारशक्तीही वाढते.

coconut malai | sakal

वजन कमी करण्यास उपयुक्त

मलई खाल्ल्याने वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. त्यामध्ये भरपूर फायबर असते. त्यामुळे मलई खाल्ल्याने आपले पोट जास्त काळ भरलेले राहते.

coconut malai | sakal

स्ट्रेस कमी होतो

मलईमध्ये काही असे गुणधर्म, अनेक अँटी-ऑक्सीडेट्स असतात. आपल्या शरीराचे फ्री- रॅडिकल्समुळे होणारे नुकसान रोखतात, त्यामुळे ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेसपासूनही आपला बचाव होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

coconut malai | sakal