चहा ? फक्त पिण्यासाठी नव्हे, त्वचेसाठीही ठरेल उत्तम Skin Care

Aishwarya Musale

चहा

चहा फक्त पिण्यासाठी नव्हे तर झाडांसाठी तसेच आपल्या स्किनसाठीही उपयोगी ठरतो. आपण आपल्या त्वचेची देखभाल करण्यासाठी विविध गोष्टींचा उपयोग करतो.

tea leaves | sakal

स्किन केअर

पण तुम्ही कधी चहा पावडरचा स्किन केअरसाठी वापर केला आहे का ? चहा पावडर त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते. त्याचा वापर कसा करावा ते जाणून घेऊया.

tea leaves | sakal

स्क्रब

त्वचेची देखभाल करण्यासाठी चहा पावडरचा स्क्रब वापरणे शक्य आहे.

tea leaves | sakal

टॅनिंग होईल दूर

टॅनिंग दूर करण्यासाठी चहा पावडर खूप प्रभावी ठरते. चहाच्या पानांमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट घटक त्वचेला टॅनिंग आणि सनबर्नपासून मुक्त करण्यात मदत करतात.

tea leaves | sakal

डेड स्कीन निघते

त्वचेवरील डेड स्कीन काढून टाकण्यासाठी चहाची पावडर उपयुक्त ठरते. यासाठी चहाच्या पानांचा स्क्रब बनवून पंधरा दिवसांतून एकदा वापरू शकता.

tea leaves | sakal

डार्क सर्कल्स कमी होतात

डार्क सर्कल्समुळे चेहऱ्याच्या सौंदर्यात बाधा येते. ही समस्या कमी करण्यासाठीही देखील चहा पावडरीचा स्क्रब अतिशय उपयोगी ठरतो.

tea leaves | sakal

तेलकट त्वचेवरील उत्तम उपाय

तेलकट त्वचेपासून मुक्त होण्यासाठी आपण चहा पावडरचा वापर करू शकतो.

tea leaves | sakal

चहाची पाने

मुबलक भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट घटक असल्यामुळे चहाची पाने तेलकट त्वचेची समस्या कमी करण्यातही चांगली भूमिका बजावतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

tea leaves | sakal