Sleeping Habits : रात्री झोपताना आंतरवस्त्रे काढून झोपणे फायद्याचे?

सकाळ डिजिटल टीम

तुमच्या झोपेत मोठा हातभार हा तुमच्या शरीराच्या तापमानाचा असतो.

Sleeping Habits | esakal

शरीराची उष्णता वाढली की झोप लागत नाही. आंतरवस्त्र काढल्याने शरीर थंड राहते आणि झोप लवकर येते.

Sleeping Habits | esakal

चांगली झोप येण्यासाठी शरीराचं तापमान ६०-६५ डिग्री असावं. त्यामुळे जर कपडे काढून झोपले तर चांगली झोप लागते.

Sleeping Habits | esakal

तुमचे खासगी अवयव उष्ण आणि दमट राहतात त्यामुळेही तिथं जंतू संसर्ग, इंफेक्शन वाढू शकतं असं तज्ज्ञ सांगतात.

Sleeping Habits | esakal

नग्न झोपणं अवघड वाटत असेल तर आंतरवस्त्र काढून सैलसर कपडे घालून झोपावं.

Sleeping Habits | esakal

योनीला पुरेशी हवा मिळते त्यामुळे योनी मोकळा श्वास घेऊ शकते.

Sleeping Habits | esakal

अनेकदा आंतरवस्त्र धुताना साबणातील रसायना तिथं राहून जातात.

Sleeping Habits | esakal

त्यामुळे त्वचेवर पुरळ, अॅलर्जी किंवा इतर काही त्रास होऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sleeping Habits | esakal