Sleeping Tips : पायांमध्ये उशी घेऊन झोपण्याचे हे 7 फायदे माहितीये?

धनश्री भावसार-बगाडे

चांगली झोप

दिवसभर दमल्यानंतर प्रत्येकालाच चांगली झोप हवी असते. तर आज आपण पायाच्या मध्ये उशी घेऊन झोपल्याने होणारे फायदे बघुया.

Sleeping Tips | esakal

योग्य पोश्चर

पायाच्या मध्ये उशी घेऊन झोपल्याने योग्य पोश्चर होतं. त्यामुळे स्नायूंवर ताण येत नाही. त्यामुळे शांत झोप लागते आणि अंगदुखी होत नाही.

Sleeping Tips | esakal

कंबरेचं दुखणं

जर तुम्हाला कंबरेचं दुखणं जाणवत असेल तर अशी पायांत उशी घेऊन झोपल्याने मणक्याला आराम मिळतो.

Sleeping Tips | esakal

गर्भावस्थेत उत्तम

गर्भावस्थेत पायांमध्ये उशी घेऊन झोपल्याने मणक्यावर ताण येत नाही. आणि चांगली झोप लागते.

Sleeping Tips | esakal

रक्त प्रवाह सुरळीत

दोन पायंत उशी घेऊन झोपल्याने रक्तप्रवाह सुरळीत होतो.

Sleeping Tips | esakal

नितंबाचं दुखणं

जर तुम्हाला कंबरे खाली नितंबात दुखत असेल तर अशाप्रकारे झोपल्याने आराम मिळतो.

Sleeping Tips | esakal

स्पाइन अलायमेंट

अशा पद्धतीने झोपल्याने स्पाइन अलायमेंटमध्ये प्रॉब्लेम होत नाही. जर कोणाला असं दुखणं असेल तर त्यांनी हा प्रयोग करून बघावा.

Sleeping Tips | esakal

थकवा निघून जातो

अशा प्रकारे झोपल्याने शरीर पुर्ण रिलॅक्स होतं आणि दिवसभराचा थकवा निघून जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sleeping Tips | esakal