Sleeping Health Tips : चटईवर झोपण्याचे फायदे माहितीये? जाणून घ्या जपानी लोकांचा हेल्थ फंडा

धनश्री भावसार-बगाडे

साधी जीवनशैली

जपानी लोक फार प्रगत आणि श्रीमंत असले तरी ते फार साधी जीवनशैली अवलंबतात.

Sleeping health Tips | esakal

सांस्कृतिक आणि आरोग्यदायी फायदे

जपानी लोकांनी चटईवर झोपण्याचे सांस्कृतिक कारणांबरोबरच काही आरोग्यदायी फायदेही आहेत. जाणून घ्या.

Sleeping health Tips | esakal

शरीराची पोझीशन

ताठ चटईवर झोपल्याने शरीराचे पोश्चर योग्य राहते. ज्याचा पाठीच्या मणक्यावर ताण येत नाही. त्यामुळे मणक्याच्या चुकीच्या अलाइन्मेंटचा धोका येत नाही.

Sleeping health Tips | esakal

लवचिकता

शरीराच्या स्नायूंना आणि सांध्यांना झोपेच्या दरम्यान सपोर्ट आणि ऍडजस्ट करण्यासाठी अधिक ऍक्टीव्ह एंगेजमेंटची आवश्यक आहे. यामुळे कालांतराने आपल्या शरीराची लवचिकता सुधारते.

Sleeping health Tips | esakal

रक्ताभिसरण

चटईवर झोपल्याने झोपेदरम्यान प्रेशर पॉइंट्स कमी करून झोपेच्या वेळी चांगले ब्लड सर्क्युलेशन करू शकते.

Sleeping health Tips | esakal

मानसिक आरोग्य

चटईवर झोपल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते. त्याचा सकारात्मक परिणाम मानसिक आरोग्यावरही दिसतो.

Sleeping health Tips | esakal

अॅलर्जी, इन्फेक्शन

चटईवर झोपणं अॅलर्जी आणि हायजीन, इन्फेक्शन असणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकतं. स्वच्छता ठेवणे तुलनेने सोपे असते.

Sleeping health Tips | esakal

आरोग्यदायी फायदे

एकूणच चटईवर झोपण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

Sleeping health Tips | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sleeping health Tips | esakal