Saisimran Ghashi
झोप ही शरीराच्या पुनर्निर्माणासाठी अत्यंत आवश्यक असते, जी मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.
रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत झोपायला जाणे आणि किमान 7-8 तासांची शांत झोप घेणे आदर्श समजले जाते.
अपर्याप्त झोपेमुळे मानसिक ताण वाढतो आणि चिंता अधिक होऊ शकते.
शरीर आणि मन थकलेले असल्यामुळे एकाग्रतेत घट होते, परिणामी कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
झोपेच्या अभावामुळे प्रतिकारशक्ती घटते, ज्यामुळे लवकर आजारी पडण्याचा धोका वाढतो.
कमी झोपेमुळे हृदयविकाराचे जोखीम वाढते, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचे प्रमाण वाढते.
मेंदूला विश्रांती न मिळाल्याने लक्ष कमी होते आणि स्मरणशक्तीवर परिणाम होतो.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.