कार्तिक पुजारी
झोपताना उशीचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, झोपताना उशीचा वापर केल्याने त्वचेच्या आजारांना निमंत्रण मिळतं
उंच उशीवर झोपल्यास पाठीचा कणा खराब होऊ शकतो. याशिवाय मणक्या संदर्भात आजार निर्माण होऊ शकतात
उशी आधार म्हणून घेतल्याने आपण शरीराचा अनैसर्गिक कोण करत असतो. त्यामुळे रक्तवाहिनी संकुचित होत असते
रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे पेशींमध्ये कमी ऑक्सिजनचा पुरवठा होतो
याशिवाय उशीवर घाण, तेल, बॅक्टेरिया साचलेले असतात, त्याच्या संपर्कात आल्याने इतर आजार होऊ शकतात
त्यामुळे उशी स्वच्छ असावी, तसेच जास्त उंचीच्या उशीचा वापर करण्याचे टाळावे. उशी वापरलीच नाही तर उत्तम