रात्री डोक्याखाली उशी घेतल्याशिवाय झोप येत नाही? मग हे वाचाच

रोहित कणसे

दिवसभराच्या कामानंतर रात्रीची झोप सर्वांसाठी खूपच प्रीय असते, अनेकजण झोपतांना डोक्याखाली उशी घेऊन झोपणे पंसत करतात. अनेकांना त्याशीवाय झोपच येत नाही.

does sleeping without pillow help posture,

काही लोकांना उशी घेतल्याशीवाय झोप लागत नाही, त्यामुळे ही सवय अनेकांसाठी टेन्शन वाढवणारी ठरू शकते,

Sleeping with pillow

जर तुम्ही डोक्याखाली उशी न घेता झोपत असाल तर याचे तुमच्यासाठी काही खास फायदे आहेत. यामुळे तुम्हाला झोप देखील चांगली येते आणि काही आरोग्यविषयी समस्या देखील होत नाहीत.

Sleeping with pillow

उशी डोक्याखाली न घेता झोपल्याने मान आणि कंबर दुखत नाही, तर तुम्हाला जरी उशी घ्यावीशी वाटली तरी ती खूप पातळ असावी.

Sleeping with pillow

काही लोक खूप जाड उशी घेऊन झोपतात, असे केल्याने तुमची मान दुखू लागते आणि तुमचे पॉश्चर देखील बिघडू शकते.

Sleeping with pillow

डोक्याखाली उशी न घेता तुम्हाला खूप चांगली झोप लागेल आणि सकाळी तुमची मान देखील दुखणार नाही.

उशी न घेता झोपल्याने तुमचे ब्लड सर्कुलेशन चागल्या पद्धतीने होते आणि डोक्यापर्यंत र्कप्रवाह व्यवस्थित होतो, ज्यामुळे मानसिक आरोग्य देखील चांगले राहते.

Sleeping with pillow

बऱ्याचदा चुकीच्या पद्धतीने उशी घेऊन झोपल्याने मानसिक समस्या देकील होऊ शकतात, त्यामुळे ती न घेता झोपणे चांगले मानले जाते.

Sleeping with pillow

उशी न घेता झोपत अशाल तर तुमच्या मनक्याशी संबंधीत समस्या देखील दूर होऊ शकतात. यामुळे पाठदुखीचा त्रास देखील बंद होऊ शकते. सोबतच आरोग्यही चांगले राहते.

Sleeping with pillow

'बिग बॉस' विजेत्याला किती पैसे मिळणार?

Bigg Boss Marathi Season 5 prize money | Sakal
येथे क्लिक करा