Anuradha Vipat
जवळपास सर्वच जण स्मार्टवॉच वापरणे पसंत करतात. बाजारांमध्ये वेगवेगळ्या ब्रँडचे अनेक स्मार्टवॉच उपलब्ध आहेत
तुमच्या पार्टनरचा बडे असेल आणि तुम्हाला चांगल्या दर्जाची स्मार्टवॉच गिफ्ट करायचे असेल तर आम्ही तुमची मदत करू शकतो
तसेच स्मार्ट वॉच तुम्हाला तुमचे हेल्थ अपडेट्स देत राहतील. चला तर मग त्यांच्याबद्दल अधिक सविस्तर माहिती पाहूयात
हे स्मार्ट घड्याळ तुमच्या हार्ट रेट सोबतच स्लीप मॉनिटर देखील करू शकते. याशिवाय तुमच्या ब्लड प्रेशरबद्दलही माहिती देऊ शकते.
हे दिसायला अतिशय स्टाइलिश आणि लेटेस्ट फीचर्स असलेले स्मार्ट घड्याळ आहे. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या हृदयाचे ठोके, रक्तदाब आणि रक्तातील ऑक्सिजनच्या पातळीचे निरीक्षण करू शकता.
ही टच स्क्रीन असलेले स्मार्ट वॉच तुम्हाला स्मार्ट लुक देऊ शकते.महिला आणि पुरुष दोघांसाठीही सूटेबल असलेली ही एक उत्तम दर्जाची आणि बजेट स्मार्ट वॉच आहे.
itel Smartwatch 2ES व्हॉईस असिस्टंटने सुसज्ज आहे जे वापरकर्त्यांना व्हॉईस कमांड वापरून कॉल करू, संदेश पाठवू आणि इतर स्मार्ट उपकरण नियंत्रित करू देते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.