Anuradha Vipat
स्मृती इराणी सध्या राजकारणात खूप सक्रिय आहेत
एक काळ असा होता जेव्हा स्मृती इराणी टीव्ही इंडस्ट्रीमधला एक प्रसिद्ध चेहरा होत्या.
'क्योंकी सास भी कभी बहू थी' या मालिकेतून तुलसी भाभीच्या भूमिकेमुळे त्यांना घराघरात ओळख मिळाली.
आता त्या टीव्हीवर पुनरागमन करत असल्याचे बोलले जात आहे.
स्मृती इराणी रुपाली गांगुलीची लोकप्रिय मालिका 'अनुपमा' मध्ये कॅमिओमध्ये दिसणार असल्याचे बोलले जात आहे
'अनुपमा' या मालिकेने १५ वर्षांचा लीप घेतला आहे.
स्मृती लीपनंतर मालिकेचा एक भाग असणार आहेत.