स्मृती मानधनाची स्वित्झर्लंड सफर

Pranali Kodre

महिला टी२० वर्ल्ड कप २०२४

भारताच्या महिला संघाला ऑक्टोबरमध्ये टी२० वर्ल्ड कप २०२४ खेळायचा आहे.

Smriti Mandhana | X/BCCIWomen

स्वित्झर्लंड सफर

या वर्ल्ड कपसाठी अंतिम तयारी करण्यापूर्वी भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना मिळालेल्या ब्रेकदरम्यान स्वित्झर्लंडला फिरायला गेली होती

Smriti Mandhana | Instagram

फोटो

मानधनाने स्वित्झर्लंडच्या सहलीचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Smriti Mandhana | Instagram

निसर्ग

या फोटोंमध्ये स्वित्झर्लंडच्या नयनरम्य निसर्गचेही दर्शन होत आहे.

Smriti Mandhana | Instagram

लाईक्स

तिच्या या फोटोंना चाहत्यांकडूनही मोठी पसंती मिळत असून, तिला लाखोंमध्ये लाईक्स मिळाल्या आहेत.

Smriti Mandhana | Instagram

द हंड्रेड

मानधनाने नुकतीच द हंड्रेड स्पर्धेत साऊदर्न ब्रेव संघाकडून खेळली. पण तिला त्यात फार खास काही कामगिरी करता आली नाही.

Smriti Mandhana | Sakal

महिला आशिया कप

मात्र, त्याआधी तिने भारताकडून महिला आशिया कप स्पर्धेत दमदार कामगिरी केली होती. तिने जुलैमध्ये झालेल्या या स्पर्धेत ४ सामन्यांत २ अर्धशतकांसह १७३ धावा केल्या.

Smriti Mandhana | Sakal

ICC स्पर्धांचा मोठा खेळाडू; कशी राहिली धवनची कारकिर्द?

Shikhar Dhawan | Cricket | Sakal
येथे क्लिक करा