म्हणून अभिनेत्री श्वेता तिवारी काही 'शो' करण्यास देते नकार

Anuradha Vipat

चर्चेत

अभिनेत्री श्वेता तिवारी ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे.

actress Shweta Tiwari

सक्रिय

श्वेता तिवारी सोशल मीडियावर सक्रिय असते.

actress Shweta Tiwari

फोटो आणि व्हिडीओ

आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना श्वेता तिवारी दिसते.

खुलासा

आता नुकताच श्वेता तिवारी हिच्याकडून अत्यंत मोठा खुलासा करण्यात आला आहे

इच्छा

श्वेता तिवारी म्हणाली की, आता टेलिव्हिजन अगोदरप्रमाणे राहिले नाहीये. आता शो बोर होतात. आता खूप कमी शो आहेत, जे बघण्याची इच्छा होते.

शोची ऑफर

पुढे श्वेता तिवारी म्हणाली, एक हैराण करणारी गोष्ट म्हणजे नवीन लोक स्वत: ला अभिनेते म्हणून घेतात. मात्र, खूप कमी पैशांमध्ये ते काम करतात. जर मला एखाद्या शोची ऑफर असेल तर मी माझ्या काही मागण्या ठेवते.

शो करण्यास नकार

बऱ्याचदा शोचे लोकेशन खूप जास्त दूर असते, त्यामुळेही मी शो करण्यास नकार देते असंही पुढे श्वेता तिवारी म्हणाली

उर्वशी ढोलकियाने केला तिच्या घटस्फोटाबद्दल मोठा खुलासा

येथे क्लिक करा