Anuradha Vipat
अभिनेत्री आलिया भट्ट हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही
आलिया फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाहीतर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.
आलियाने 2022 मध्ये लेक राहा कपूरला जन्म दिला. आई झाल्यानंतर आलियाच्या आयुष्यात अनेक बदल झाले आहेत.
आता नुकत्याचं एका मुलाखतीत आलियाने सांगितले की ती गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक आठवड्यात थेरेपी क्लाससाठी जाते.
पुढे आलिया म्हणाली, काही गोष्टींचा विचार आपण स्वतःच स्वतःसाठी करत असतो… मी माझ्या मानसिक आरोग्यावर काम करत असते.
पुढे आलिया म्हणाली, ‘मी प्रत्येक आठवड्यात थेरेपी सेशनसाठी जाते. जेथे मी स्वतःला वाटणाऱ्या भीतीबद्दल बोलत असते