Anuradha Vipat
‘कोकण हार्टेड गर्ल’ या नावाने घराघरांत लोकप्रिय झालेली मराठमोळी अंकिता वालावलकर
अंकिता यंदा ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमध्ये सहभागी झाली होती.
या शोमुळे तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात वाढला.
व्हि़डीओमध्ये अंकिता तिचा अनुभन शेअर केला आहे ति म्हणाली की , खरं सांगू तर बाहेर आल्यावर मी ‘बिग बॉस’चा एकही एपिसोड पाहिलेला नाही.
पुढे अंकिता म्हणाली की , घरच्यांच्या बोलण्यावरून आणि विशेषत: माझ्या बहिणी मला जे प्रश्न विचारत आहेत आणि कुणाल सुद्धा बरंच काय-काय विचारतोय
पुढे अंकिता म्हणाली की , यावरून मला एक अंदाज आला की, बऱ्याच गोष्टी दाखवण्यात आलेल्या नाहीत.
पुढे अंकिता म्हणाली की , जर सीझन मी पुन्हा पाहिला तर, माझं डोकं फिरेलॉ, तोंडावर चिकटपट्टी लावण्याची पाळी येईल त्यामुळे मी तो सीझन न बघणं हाच एक चांगला उपाय आहे