म्हणून डिंपल कपाडियाने केलं होतं १६ व्या वर्षीच लग्न

Anuradha Vipat

कार्यरत

डिंपल कपाडिया अजूनही अभिनयक्षेत्रात कार्यरत आहेत.

Dimple Kapadia

लग्न

डिंपल यांनी वयाच्या १५ व्या वर्षीच त्यांच्या वयापेक्षा दुप्पट वय असलेल्या अभिनेत्याशी म्हणजे राजेश खन्ना यांच्यासोबत लग्न केलं. 

Dimple Kapadia

प्रेमात

डिंपल यांनी राजेश खन्ना यांचे अनेक चित्रपट पाहिले होते आणि त्या तेव्हाच त्यांच्या प्रेमात पडल्या.

Dimple Kapadia

जन्म

वयाच्या १६ व्या वर्षी डिंपल यांनी १९७४ मध्ये ट्विंकल खन्नाला जन्म दिला

Dimple Kapadia

वेगळे

लग्नाच्या ९ वर्षांनंतर डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना वेगळे झाले.

Dimple Kapadia

घटस्फोट

डिंपल दोन्ही मुलींसोबत राहू लागल्या पण त्यांनी राजेश खन्ना यांना घटस्फोट दिला नाही.

पदार्पण

१९८४ रोजी प्रदर्शित झालेल्या 'साग' या चित्रपटातून डिंपल यांनी पुन्हा पदार्पण केलं.

यामुळे इमरान हाश्मीला मागायची आहे ऐश्वर्या रायची माफी

येथे क्लिक करा