त्यामुळे मी खुश आहे... निक्की तांबोळीचं वक्तव्य

Anuradha Vipat

कौतुक

'बिग बॉस मराठी 5'ची ट्रॉफी सूरज चव्हाणने जिंकल्यानंतर अनेकांनी त्याचं कौतुक केलं.

Nikki Tamboli's statement

टीका

तसेच सूरजने सहानुभूतीच्या जोरावर बिग बॉसची ट्रॉफी पटकावल्याची त्याच्यावर टीका झाली.

Nikki Tamboli's statement

प्रतिक्रिया

त्यावर आता निक्की तांबोळीने प्रतिक्रिया दिली आहे.

Nikki Tamboli's statement

त्याला नाकारणारी मी कोण...

निक्की म्हणाली की, सूरज जिंकेल याची मला कल्पना नव्हती. पण जर चाहत्यांनी त्याला विजेता बनवलं असेल तर त्याला नाकारणारी मी कोण?

Nikki Tamboli's statement

ट्रॉफी

पुढे निक्की म्हणाली की, जे तुमच्या नशिबात असतं तेच तुम्हाला मिळतं. कदाचित बिग बॉसची ट्रॉफी माझ्या नशिबात नव्हती.

Nikki Tamboli's statement

खूप सारं प्रेम

पुढे निक्की म्हणाली की, माझ्या नशिबात खूप सारं प्रेम होतं, जे मला मिळालं. त्यामुळे मी खुश आहे

Nikki Tamboli's statement

सक्रिय

निक्की तांबोळी सोशल मिडीयावर सक्रिय असते

Nikki Tamboli's statement

शाहरुख खानने व्यक्त केली त्याची शेवटची इच्छा

येथे क्लिक करा