म्हणून जॉन अब्राहम जगतो एकदम साधे जीवन

Anuradha Vipat

हीट चित्रपट

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत

John Abraham

फॅन फॉलोइंग

जॉन अब्राहमची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते

John Abraham

मालक

जॉन अब्राहम मोठ्या संपत्तीचा मालक देखील आहे.

John Abraham

स्वप्न

ज्यावेळी बॉलिवूडमध्ये अभिनेता बनण्याचे स्वप्न घेऊन आलो होतोत्यावेळी जॉन अब्राहमकडे 550 रूपये होते

John Abraham

चर्चेत

जॉन अब्राहम त्याच्या फिटनेससाठीही चर्चेत असतो.

John Abraham

साधे जीवन

जॉन अब्राहम एकदम साधे जीवन जगतो. 

गोष्टी 

जॉन अब्राहम गोष्टी एकदम साध्या ठेवण्यावर भर देतो.

अन् विदेशी मुलांनी संजय दत्तला म्हटले गँगस्टर

येथे क्लिक करा