म्हणून अभिनेत्री मलायका अरोरावर होतोय लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

Anuradha Vipat

अभिनेत्री मलायका अरोरा

अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. 

व्हायरल

आता देखील मलायकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

कचरा उचलताना

व्हिडीओमध्ये मलायका रस्त्यावर पडलेला कचरा उचलताना दिसत आहे.

लाईक्स आणि कमेंट

मलायकाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे.

कौतुक

चाहते मलायकाचं कौतुक करताना दिसत आहेत.

व्हिडीओत

मलायकाने सर्व कचरा हाताने गोळा करत आत असलेल्या कचरापेटीत टाकला आहे असं या व्हिडीओत दिसत आहे

व्हिडीओची चर्चा

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका हिच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

अक्षय कुमारकडून गश्मीरला मिळते प्रेरणा

येथे क्लिक करा