म्हणून महेश भट्ट यांनी आपल्या मुलींची नावे मुस्लिम ठेवण्याचा घेतला होता निर्णय

Anuradha Vipat

चर्चेत

महेश भट्ट आपल्या व्यावसायिक आयुष्यासोबतच खासगी आयुष्यामुळे देखील कायमच चर्चेत राहिले आहेत.

Mahesh Bhatt

मुस्लीम

एका दिलेल्या मुलाखतीमध्ये महेश यांनी सांगितले होते की त्यांनी आलिया आणि शाहिनचे नाव मुस्लीम का ठेवले आहे.

Mahesh Bhatt

मुलाखतीमध्ये...

महेश भट्ट यांनी मुलाखतीमध्ये सांगितले होते की, त्याचे वडील नानाभाई भट्ट गुजराती आणि आई शिरीन मोहम्मद अली मुस्लिम होती.

Mahesh Bhatt

सांगायची वेळ...

पुढे महेश भट्ट यांनी मुलाखतीमध्ये सांगितले होते की, जेव्हा त्यांच्या आई शिरीन मुस्लीम आहे हे इतरांना सांगायची वेळ यायची तेव्हा ते थोडं घाबरायचे.

Mahesh Bhatt

धक्काच...

जेव्हा महेश भट्ट यांनी मुलींची नावे मुस्लीम ठेवली. तेव्हा त्यांच्या आईला धक्काच बसला होता असंही पुढे महेश भट्ट यांनी सांगितले होते

Mahesh Bhatt

लग्न

१९८६ साली महेश भट्ट यांनी सोनी राजदानशी लग्न केले होते .

Mahesh Bhatt

दोन मुली

सोनी आणि महेश यांना आलिया आणि शाहीन अश्या दोन मुली आहेत

Mahesh Bhatt

अभिनयाने मन जिंकून घेणारी जिनिलिया आहे 'या' खेळात तरबेज

येथे क्लिक करा