Anuradha Vipat
अभिनेत्री मृणाल ठाकूरने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये खासगी आयुष्याविषयी खुलासा केला आहे.
मृणालने ती तिच्या कपड्यांवर वायफळ खर्च करत नसल्याचे सांगितले आहे.
मुलाखतीमध्ये डियाझनर आणि महागड्या कपड्यांवर पैसे खर्च करत नसल्याचे तिने सांगितले आहे
तसेच “डिझायनर कपड्यांवर मला जास्त पैसे खर्च करायला आवडत नाहीत. कारण जेव्हा ट्रेंड जातो तेव्हा ते पुन्हा वापरता येत नाहीत असेही मृणाल म्हणाली आहे.
पुढे या मुलाखतीमध्ये मृणाल म्हणाली, मी आता घातलेल्या या कपड्यांचा वापर फक्त प्रमोशन्ससाठी करते. या टॉपसाठी मी जास्तीत जास्त २ हजार रुपये खर्च केले आहेत
मृणाल ठाकूरचे जवळपास सर्वच चित्रपट सुपरहिट ठरले आहेत.