म्हणून मायरा वायकुळच्या आईवडिलांना केलं जातयं ट्रोल

Anuradha Vipat

मायरा वायकुळ

माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून भेटीला आलेली छोटी परी म्हणजेच मायरा वायकुळ

Myra Vaikul

प्रेक्षकांच्या भेटीला

मायरा ही परेश मोकाशीच्या नाच गं घुमा या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Myra Vaikul

आईवडिलांना ट्रोल

यानिमित्ताने मायराने नुकतीचं एक मुलाखती देखील दिली आहे. या मुलाखतीनंतर आता सध्या तिच्या आईवडिलांना बरच ट्रोल केलं जातं आहे

Myra Vaikul

अनेक प्रश्नांची उत्तरं

मुलाखतीत मायराला विचारण्यात आलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं तिने अगदी मोठ्या माणसांप्रमाणे दिली असल्याचं पाहायला मिळत आहे

Myra Vaikul

आईवडिलांचा व्यवसाय

या मुलाखतीमध्ये मायरला तिच्या भविष्यातील प्लॅन्सविषयी विचारण्यात आलं. त्यावर तिने म्हटलं की, मला माझ्या आईवडिलांचा व्यवसाय सांभाळायचा आहे. मी सिनेमे, मालिका करणारच आहे

Myra Vaikul

फक्त सात वर्षांची

यावर एकाने कमेंट करत म्हटलं की, ती विसरली आहे की ती फक्त सात वर्षांची आहे, तिचं बोलणं हे अगदी मोठ्या बाईसारखं आहे. 

Myra Vaikul

प्राजक्ता माळीच्या नव्या फोटोंवर नेटकऱ्यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस

येथे क्लिक करा