म्हणून सोनाक्षी सिन्हाने केले घाईत लग्न

Anuradha Vipat

चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.

Sonakshi Sinha

फॅन फॉलोइंग

सोनाक्षी सिन्हाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Sonakshi Sinha

भूमिका

सोनाक्षी सिन्हा हिने अनेक चित्रपटांमध्ये हिट भूमिका केल्या आहेत.

Sonakshi Sinha

लग्न

सोनाक्षी सिन्हा हिने मुंबईमध्ये झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले आहे

Sonakshi Sinha

रूग्णालयात दाखल

आता लग्न होऊन पाच दिवसांनंतरच सोनाक्षी सिन्हा ही रूग्णालयात दाखल झाली होती

Sonakshi Sinha

लग्नाच्या अगोदरच...

यानंतर विविध चर्चा या रंगताना दिसल्या. अनेकांनी म्हटले की, आलिया भट्ट हिच्याप्रमाणेच लग्नाच्या अगोदरच सोनाक्षी सिन्हा ही देखील प्रेग्नंट होती.

यूजरने...

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Reddit वर एका यूजरने लिहिले की, सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट आहे

हार्दिकची पत्नी नताशाची हैराण करणारी पोस्ट

येथे क्लिक करा