Anuradha Vipat
टायगर श्रॉफला त्याचं वैयक्तिक आयुष्य खासगी ठेवायला आवडतं.
अनेकदा टायगर आणि दिशाच्या रिलेशनबद्दल अफवा पसरल्या आहेत.
आता एका मुलाखतीत त्यानं दिशाचा उल्लेख केला आहे.
मुलाखतीत जेव्हा टायगरला विचारण्यात आलं की, तू सिंगल आहेस का? तुझं आयुष्य कोणत्या दिशेला जातंय?
त्यावर टायगरनं मजेशीर उत्तर दिलं. टायगर म्हणाला, “माझ्या आयुष्यात एकच दिशा आहे. हो आणि ते आहे माझं काम.
टायगर श्रॉफ आणि ‘दिशा पाटनी यांनी ‘बेफिकरा’, ‘बाघी-२’ अशा चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.