Anuradha Vipat
उर्फी जावेद सोशल मीडियावर तिच्या विचित्र ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते.
प्रत्येक वेळी उर्फीला ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागते
आता उर्फीने तिच्या खासगी आयुष्याविषयी वक्तव्य केले आहे.
उर्फीने सांगितले आहे की, ती वयाच्या १७ व्या वर्षी घरातून का पळून गेली होती?
एकदा उर्फीला गीता कपूरने विचारले होते की,तुला स्वत:साठी असे स्थान बनवायचे होते, जे तू आज यशस्वीरित्या मिळवले आहे
पुढे गीता कपूरने विचारले होते की, तेव्हा तुला तुझ्या आई आणि वडिलांची समजूत काढावी लागली होती का?
त्यावर उर्फीने म्हणाली की, 'माझं कुटुंब हे खूप पुराणमतवादी होते. मला हे सगळं करायचे होते तेव्हा मी घरातून पळून गेले. त्यावेळी मी केवळ १७ वर्षांची होते.