Anuradha Vipat
अभिनेत्री विद्या बालन हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.
आता विद्याने स्वतःच्या आणि भाड्याच्या घराबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
नवरा गडगंज श्रीमंत असताना देखील विद्या भाड्याच्या घरात राहते.
विद्या बालन म्हणाली, 15 वर्षांपूर्वी मी माझ्या आईसोबत मुंबईत घर शोधत होती आणि आज देखील घर शोधत आहे.
विद्या बालन म्हणाली, लग्नानंतर मी सिद्धार्थ सोबत घर पाहायला सुरुवात केली. 25 घर सिद्धार्थने आणि मी पाहिली. पण एकही आम्हाला आवडला नाही.
विद्या बालन म्हणाली, एक घर आम्हाला आवडलं. पण ते घर आम्हाला भाड्याने मिळत होतं.
विद्या बालन म्हणाली, भाड्याच्या घरात मी कधीच राहिली नव्हती , पण अनेक ठिकाणी फिरल्यानंतर घर भाड्याने घेण्याचा निर्णय आम्ही घेतला.