तर तुला मी माझे चार ते पाच मत...धनंजय पोवारची निक्कीला ऑफर

Anuradha Vipat

हंगामा

बिग बॉसमध्ये सध्या नवनवीन हंगामा सुरु झाला आहे

Dhananjay Powar's offer to Nikki

क्रेझ

सुरूवातीपासूनच या सीजनबद्दल लोकांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळाली आहे फिनाले वीक

Dhananjay Powar's offer to Nikki

फिनाले वीक

बिग बॉसच्या घरात फिनाले वीकला सुरूवात झाली आहे

Dhananjay Powar's offer to Nikki

फायनलिस्ट...

आता घरात टॉप 6 फायनलिस्ट राहिले आहेत.

Dhananjay Powar's offer to Nikki

आता घरात...

यावेळी धनंजय पोवार आणि जान्हवी किल्लेकर निकी तांबोळीला म्हणतात की, आता घरात लोक कमी झाले आहेत तर निकी तू भांडे घासायचे काम कर…

Dhananjay Powar's offer to Nikki

लोकांना दाखवण्यासाठी...

यावर निकी तांबोळी नकार देते आणि म्हणते की, फिनाले वीक सुरू झाला म्हणून मी लोकांना दाखवण्यासाठी काम करेल असे तुम्हाला वाटत असेल तर चुकीचे आहे

Dhananjay Powar's offer to Nikki

तुला मी माझे...

यावर निक्कीला धनंजय पोवार म्हणतो की, निकी तू भांडे घास तुला मी माझे चार ते पाच मत देण्यास सांगतो गं बाई…पण तू तेवढे भांडे घास

Dhananjay Powar's offer to Nikki

सूरज चव्हाणचा होणाऱ्या बायकोसाठी खास उखाणा

येथे क्लिक करा