सोशल इंजिनिअरिंग! कसं आहे रेवंथ रेड्डींचं मंत्रिमडंळ?

Amit Ujagare (अमित उजागरे)

काँग्रेस नेते रेवंथ रेड्डी यांनी तेलंगाणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Revanth Reddy

रेवंथ रेड्डींच्या मंत्रिमंडळात सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करण्यात आला आहे.

Revanth Reddy

यामध्ये १२ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. लाल बहादूर शास्त्री स्टेडिअममध्ये हा सोहळा पार पडला.

Revanth Reddy

दलित नेते भट्टी विक्रमार्क मल्लू यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Revanth Reddy

मल्लू हे काँग्रेसचे दिग्गज नेते असून अनुसुचित जातीतील माला समुदयाचं प्रतिनिधीत्व करतात.

Revanth Reddy

तसेच रेड्डींच्या मंत्रीमंडळात दोन महिलांनाही स्थान देण्यात आलं आहे. दाना अनसूया आणि कोंडा सुरेखा अशी त्यांची नावं आहेत.

Revanth Reddy

त्याचबरोबर उत्तम कुमार रेड्डी (माजी AIF पायलट), श्रीधर बाबू (ब्राह्मण), पोन्नम प्रभाकर (मागासवर्गीय), के वेंकट रेड्डी, डी राजा नरसिम्हा (दलित), पी श्रीनिवास रेड्डी, थुम्मला नागेश्वर राव, जुपल्ली कृष्णराव (वेलामा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy