तरुणींमध्ये वाढतोय 'सोलो ट्रिप'चा ट्रेंड; मिळतात भरपूर फायदे

Sudesh

सोलो ट्रॅव्हल

एकट्यानेच कुठेतरी फिरायला जाणं, याला 'सोलो ट्रॅव्हल' म्हणतात.

ट्रेंड

सध्या तरुणींमध्ये हा सोलो ट्रॅव्हलिंगचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

फायदे

एकट्यानेच फिरायला किंवा डेटिंगला जाण्याचे भरपूर फायदे असल्याचं मत तज्ज्ञांनी देखील व्यक्त केलं आहे.

स्वतःची ओळख

एकट्यानेच फिरायला गेल्यामुळे नवीन ठिकाणांसोबतच, स्वतःची देखील नव्याने ओळख कळते.

पॉझिटिव्हिटी

आपल्याला वाटतं की जगात खूप वाईट लोक आहेत. मात्र, ओळख नसतानाही तुमची मदत करणारी प्रेमळ माणसंही या जगात आहेत हे सोलो ट्रॅव्हलिंगमुळे समजतं.

आत्मविश्वास

सोलो ट्रॅव्हलिंग करताना येणाऱ्या सर्व अडचणींचा सामना आपण स्वतःच करतो. त्यामुळे अशा एखाद्या ट्रिपनंतर आत्मविश्वास प्रचंड वाढतो.

नवीन गोष्टी

सोलो ट्रॅव्हल करताना आपण कित्येक अनोळखी व्यक्तींना भेटतो, अनोळखी जागांना भेट देतो. यामुळे आपल्याला कितीतरी नवीन गोष्टी समजतात.

तणाव

सोलो ट्रिपचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे, आपल्या दैनंदिन जीवनातून चांगला ब्रेक मिळतो. यामुळे ताण-तणाव दूर होतो.

रविवारी अंघोळ करणं आवडत नाही, 'या' अभिनेत्रीची तक्रार

Tamanna Bhatiya Sunday | eSakal
येथे क्लिक करा