Anuradha Vipat
ताजमहाल हे प्रेमाचे स्मारक आणि त्याच्या प्रिय मृत राणीला शोकग्रस्त सम्राटाची श्रद्धांजली म्हणून ओळखले जाते
ताजनगरीला यमुना तीरातून ताजमहालात प्रवेश करण्यासाठी खास दरवाजा होता, जो आजही लोकांसाठी एक गूढ आहे.
या मार्गाने शहाजहानचा मृतदेह ताजमहालमध्ये दफनासाठी आणण्यात आल्याचे सांगितले जाते.
ब्रिटिश राजवटीत हा दरवाजा विटांनी बंद करण्यात आला होता.
तेव्हापासून आजतागायत हा दरवाजा गूढच राहिला आहे.
मुमताजचा मृतदेह येथून बाहेर काढण्यात आला असला तरी आत्मा मात्र या महालातच असल्याचे येथील रहिवाशांचे मत आहे.
लोकांचा विश्वास असेल तर मुमताजचा आत्मा अजूनही या अवशेषांमध्ये भटकत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.