कधी 'बाबू बिसलेरी' तर कधी 'चेंगेजी चाचा', रझाक खान यांचे चित्रपट त्यांच्या मृत्यूच्या 4 वर्षानंतर झाले प्रदर्शित

Anuradha Vipat

हृदयविकाराचा झटका

रझाक खान आता या जगात नाहीत. 1 जून 2016 रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी क्षणार्धात हे जग सोडले.

Razak Khan

मुंबई येथे अंत्यसंस्कार

कुटुंबीयांनी त्यांना मुंबईतील होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये नेले तोपर्यंत त्यांचा श्वास थांबला होता. 2 जून 2016 रोजी भायखळा, मुंबई येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Razak Khan

करिअरची सुरुवात

रझाक खानने आपल्या करिअरची सुरुवात मोठ्या पडद्यापासून नाही तर टीव्हीने केली होती.

Razak Khan

भूमिका करण्याची संधी

1986-87 चे वर्ष होते जेव्हा त्यांना 'नुक्कड' या शोमध्ये 'उल्लास भाई'ची भूमिका करण्याची संधी मिळाली.

Razak Khan

2016 मध्ये मृत्यू

2016 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्याच वर्षी त्याचा 'क्या सुपर कूल हैं हम 3' रिलीज झाला

Razak Khan

OTT वर प्रदर्शित

पण त्यांच्या निधनानंतर 7 चित्रपट प्रदर्शित झाले, त्यापैकी एक 'घूमकेतू' 2020 साली OTT वर प्रदर्शित झाला.

Razak Khan

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Boney Kapoor and Janhvi Kapoor sold 4 apartments
येथे क्लिक करा