सोनाक्षीने केलं पतीच्या चांगल्या वाईट सवयींवर भाष्य

Anuradha Vipat

नात्याबद्दल

नुकताच झालेल्या मुलाखती सोनाक्षी आणि झहीर यांनी त्यांच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

Sonakshi sinha

आवडी – निवडी

शिवाय त्यांनी दोघांच्या आवडी – निवडींबद्दल देखील सांगितलं आहे.

Sonakshi sinha

आवडणाऱ्या गोष्टी

सोनाक्षीने नवऱ्याचं कौतुक केलं आणि त्याच्याबद्दल न आवडणाऱ्या गोष्टी सांगितल्या आहेत

Sonakshi sinha

कुटुंबियांसाठी....

‘झहीर मोठ्या मनाचा व्यक्ती आहे. तो कुटुंबियांसाठी दयाळू नाही तर आजू – बाजूच्या सर्व लोकांना सन्मान देतो असही यावेळी सोनाक्षी म्हणाली

Sonakshi sinha

वाईट सवयींबद्दल

तसेच पुढे सोनाक्षीने झहीरच्या वाईट सवयींबद्दल देखील सांगितलं आहे.

Sonakshi sinha

शांततेच्या शोधात

‘झहीर प्रचंड गोंधळ घालत असतो, सतत शीटी वाजत असतो, आवाज करत असतो त्याच्या आवाजामुळे मी शांततेच्या शोधात असते असंही यावेळी सोनाक्षी म्हणाली

Sonakshi sinha

 नात्याची चर्चा

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त झहीर आणि सोनाक्षी यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

Sonakshi sinha

बिग बॉस मराठी'च्या घरात अभिजीत बिचुकलेची एण्ट्री आणि प्रेक्षकांचा कल्ला

येथे क्लिक करा