'या' दिवशी होणार सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बालच्या लग्नाचं रिसेप्शन

Anuradha Vipat

माहिती

सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांच्या लग्नाबद्दल मोठी माहिती समोर आली आहे.

Sonakshi Sinha and Zaheer Iqbal's wedding

खुलासा

या दोघांचं लग्न २३ जूनला नाही, असा खुलासा शत्रुघ्न सिन्हा यांनी केला आहे.

Sonakshi Sinha and Zaheer Iqbal's wedding

तपशील

सोनाक्षी व झहीरच्या लग्नाचे तपशील त्यांनीच दिले आहेत.

Sonakshi Sinha and Zaheer Iqbal's wedding

तारीख

आता शत्रुघ्न यांनी सोनाक्षीच्या लग्नाच्या रिसेप्शनची तारीख जाहीर केली आहे.

Sonakshi Sinha and Zaheer Iqbal's wedding

लग्नाचं रिसेप्शन

शत्रुघ्न सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार २३ जूनला सोनाक्षी व झहीरच्या लग्नाचं रिसेप्शन आहे.

Sonakshi Sinha and Zaheer Iqbal's wedding

आनंदी

सोनाक्षी व झहीरच्या लग्नाबद्दल त्यांचे कुटुंबीय खूप आनंदी दिसत आहेत.

डेट

मागच्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करणारे हे दोघे आता लग्नबंधनात अडकणार आहेत.

जिनिलीया देशमुखने केली वटपौर्णिमेची पूजा

येथे क्लिक करा