रजिस्टर लग्नानंतर शत्रुघ्न यांनी केलं सोनाक्षीचं कन्यादान

सकाळ डिजिटल टीम

सोनाक्षी सिन्हा

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने झहीर इकबालबरोबर २३ जूनला लग्नगाठ बांधली.

रजिस्टर लग्न

रजिस्टर पद्धतीने सोनाक्षी-झहीरच्या नव्या घरी पार पडला.

कन्यादान

सोनाक्षी आणि झहीर यांचं रजिस्टर पद्धतीने विवाह पार पडल्यानंतर शत्रुघ्न यांनी लेकीचं कन्यादान केलं.

महत्त्वपूर्ण विधी

रजिस्टर पद्धतीने विवाह आटपल्यानंतर हा महत्त्वाचा विधी पार पडला.

आईची उपस्थिती

यावेळी सोनाक्षीची आई पूनमसुद्धा उपस्थित होत्या आणि झहीरच्या कुटूंबातील सदस्यही उपस्थित होते.

कन्यादानाचा विधी

वेद मंत्रांच्या साथीत सोनाक्षीचं पारंपरिक कन्यादान पार पडलं.

व्हायरल

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.