लग्नाला पाच दिवस पूर्ण होताचं सोनाक्षी सिन्हाने परत एकदा घेतला मोठा निर्णय

Anuradha Vipat

चर्चेत असणारे एक नाव

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. 

अनेक फोटो

सध्या सोशल मीडियावर सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसत आहेत. 

मोठा निर्णय

आता लग्नाला पाच दिवस पूर्ण झाल्यानंतर सोनाक्षी सिन्हा हिने अत्यंत मोठा निर्णय घेतलाआ आहे

डीपी

सोनाक्षी सिन्हाने तिचा  इंस्टाग्रामचा डीपी बदलला आहे. सोनाक्षी सिन्हा हिचा अगोदरचा डीपी तिचा फोटो होता.

फोटो

आता तिने बदल करत तिचा आणि झहीर इक्बालचा फोटो ठेवला आहे.

रोमांटिक फोटो

सोनाक्षी सिन्हाने झहीरसोबतचा रोमांटिक फोटो ठेवला आहे

फोटो

चाहत्यांना सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचा हा फोटो प्रचंड आवडल्याचे बघायला मिळत आहे

ऐश्वर्याचे 'ते' फोटो पाहून चाहते चिंतेत

येथे क्लिक करा