Payal Naik
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नुकतीच जहीर इकबालसोबत लग्नबंधनात अडकली. तिने लग्नसाठी पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती.
अभिनेत्री आलिया भट्ट हिने तिच्या लग्नात पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती.
रिया कपूर हिने तिच्या लग्नात अनामिक खन्ना हिने डिझाइन केलेली साडी नेसली होती.
वरुण धवन याची पत्नी नताशा दलाल हिने लग्नात गोल्ड आणि सिल्वरने एम्ब्रॉयड केलेला पांढरा लेहेंगा परिधान केला होता.
अभिनेत्री सोनम कपूर हिने तिच्या लग्नासाठी पांढऱ्या रंगाच्या लेहेंग्याला पसंती दिली होती.
अभिनेत्री मौनी रॉय हिने देखील तिच्या लग्नात लाल रंगाची काठ पदराची पांढरी साडी नेसली होती.
अभिनेत्री सोहा अली खान हिनेदेखील तिच्या लग्नात पांढऱ्या आणि गोल्डन लेहेंग्याला पसंती दिली होती.
अभिनेत्री दीपिका पादुकोण हिनेदेखील तिच्या कोकणी स्टाइल लग्नात पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती.