पतीला ट्रोल होण्यापासून वाचवण्यासाठी सोनाक्षी सिन्हाने घेतला मोठा निर्णय

Anuradha Vipat

विवाह

सोनाक्षी सिन्हाने सात वर्षापासून डेट करत असलेल्या झहीर इक्बाल सोबत विवाह केला आहे.

Sonakshi Sinha

पाऊल

आता लग्नानंतर सोनाक्षीने महत्त्वाचे पाऊल उचललं आहे.

Sonakshi Sinha

कमेंट सेक्शन

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी ट्रोलिंग टाळण्यासाठी लग्नाचे फोटो पोस्ट केल्यानंतर लगेचच त्यांचा कमेंट सेक्शन बंद केला आहे.

Sonakshi Sinha

लग्नाची बातमी

सोनाक्षी आणि झहीर यांच्या लग्नाची बातमी आल्यापासून युजर त्यांना ट्रोल करत आहेत.

Sonakshi Sinha

ट्रोल

वेगवेगळ्या धर्मात लग्न केल्यामुळे दोघांना ट्रोल केले जात आहे.

Sonakshi Sinha

भंग

त्यामुळे त्यांच्या या वैवाहिक आनंदाचा भंग होऊ नये म्हणून त्यांनी कमेंट सेक्शनच बंद केले आहे.

Sonakshi Sinha

नोंदणीकृत विवाह

मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत दोघांचा नोंदणीकृत विवाह झाला आहे

एक्स बॉयफ्रेंड शोमध्ये सामील झाला तर? सना मकबूलने दिली प्रतिक्रिया

येथे क्लिक करा