'त्या' व्हिडीओमध्ये ढसाढसा रडताना दिसली सोनाक्षी सिन्हा

Anuradha Vipat

हीट चित्रपट

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने अनेक हीट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.

Sonakshi Sinha

फॅन फॉलोइंग

सोनाक्षी सिन्हाची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Sonakshi Sinha

सक्रिय

सोनाक्षी सिन्हा सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे.

Sonakshi Sinha

इंडिया बेस्ट डांसर सीजन 4

आता नुकताच सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे इंडिया बेस्ट डांसर सीजन 4 च्या मंचावर पोहोचले.

Sonakshi Sinha

सोशल मीडिया

आता याचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे

Sonakshi Sinha

रडताना...

या प्रोमोच्या व्हिडीओमध्ये ढसाढसा रडताना सोनाक्षी सिन्हा ही दिसत आहे.

Sonakshi Sinha

आठवण

या प्रोमोच्या व्हिडीओमध्ये सोनाक्षी सिन्हा हिच्याकडून सांगण्यात आले की, तिला आज तिच्या आई वडिलांच्या घराची खूप जास्त आठवण येत आहे.

जिगरा चित्रपटाबाबत आलियाकडून करण्यात आला मोठा खुलासा

येथे क्लिक करा