पती झहीर इक्बालसह बाप्पाची आरती करताना दिसली सोनाक्षी सिन्हा

Anuradha Vipat

वैयक्तिक आयुष्य

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. 

Sonakshi Sinha

सक्रिय

सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Sonakshi Sinha

उत्सवानिमित्त...

आता नुकताच सोनाक्षी सिन्हाने गणेश उत्सवानिमित्त एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे.

Sonakshi Sinha

सोनाक्षीसोबत...

या व्हिडीओमध्ये सोनाक्षीसोबत झहीर इक्बाल देखील दिसत आहे

Sonakshi Sinha

बाप्पाची पूजा

या व्हिडिओमध्ये ते दोघेही एकत्र बाप्पाची पूजा करताना दिसत आहेत.

Sonakshi Sinha

कॅप्शनमध्ये...

व्हिडीओ शेअर करताना सोनाक्षीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, लग्नानंतरचा आमचा पहिला गणपती.

Sonakshi Sinha

प्रतिक्रिया

या व्हिडीओवर युजर्सच्या प्रचंड प्रतिक्रिया येत आहेत

रुपेरी पडद्यावर पहिल्यांदाच झळकली गौतमी पाटील

येथे क्लिक करा