सोनाक्षी सिन्हाची आई करत नाही तिला सोशल मिडीयावर फॉलो

Anuradha Vipat

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही सध्या चर्चेत असणारे नाव आहे.

Sonakshi Sinha's mother

प्रेक्षकांच्या भेटीला

सोनाक्षी सिन्हाचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतात.

Sonakshi Sinha's mother

चर्चेत

सोनाक्षी सिन्हा ही सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

Sonakshi Sinha's mother

विविध चर्चा

सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाबद्दल विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.

Sonakshi Sinha's mother

कुटुंब

सोनाक्षी सिन्हाच्या झहीर इक्बाल याच्यासोबतच्या लग्नाच्या निर्णयानंतर तिचे कुटुंब चांगलेच नाराज असल्याचे दिसत आहे.

Sonakshi Sinha's mother

सोशल मीडिया

सोनाक्षीची आई पूनम सिन्हा या सोशल मीडियावर फक्त सहा लोकांना फॉलो करतात.

Sonakshi Sinha's mother

फॉलो

हैराण करणारे म्हणजे पूनम सिन्हा या सोनाक्षी सिन्हा हिला फॉलो करत नाहीत.

अंकुश चौधरीच्या पोस्टने वेधलं लक्ष

येथे क्लिक करा