सोनाक्षीने तिचं घर किती कोटींना विकलं?

Anuradha Vipat

एक वर्षापूर्वी

सोनाक्षीने एक वर्षापूर्वीच मुंबईत 11 कोटीला हे घर विकत घेतलं होतं.

Sonakshi sinha

बातमी

पण आता सोनाक्षीने हे घर 25 कोटीला विकल्याची बातमी आहे.

Sonakshi sinha

दीड बीएचकेमध्ये

हे चार बीएचकेचं घर दीड बीएचकेमध्ये रुपांतरीत केलं होतं

Sonakshi sinha

लग्न

या घरातील बाल्कनीतच तिने जहीर सोबत लग्न केलं होतं.

Sonakshi sinha

फ्लॅट

तिचा हा फ्लॅट 26 व्या मजल्यावर होता.

Sonakshi sinha

नव्या घरात शिफ्ट

सोनाक्षीने हे घर विकलं आहे. कारण ती लवकरच नव्या घरात शिफ्ट होणार आहे.

Sonakshi sinha

निर्णय

लग्नाला अवघे दोन महिने झाल्यानंतर सोनाक्षी सिन्हाने मोठा निर्णय घेतला आहे. 

Sonakshi sinha

ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे काळाच्या पडद्याआड

येथे क्लिक करा