Sonalee Kulkarni: सौंदर्याचं दुसरं नाव..सोनाली..

प्रणाली मोरे

सोनाली कुलकर्णी सध्या सोशल मीडियावर निळ्या पंजाबी ड्रेसमधले तिचे फोटो शेअर करताना दिसते आहे.

Sonalee Kulkarni | Esakal

सोनालीनं हे फोटो वेगवेगळ्या पोझेसमध्ये शेअर केले आहेत.

Sonalee Kulkarni | Esakal

सोनालीचे हे फोटो तिच्या जैसलमेर टूर दरम्यान क्लिक केल्याचं तिनं पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Sonalee Kulkarni | Esakal

वाळवंटात सोनालीचं सौंदर्य आणखीनच बहरुन आल्याचं दिसत आहे.

Sonalee Kulkarni | Esakal

निळा रंग सोनालीवर खुपच खुलून दिसत आहे. सोनालीच्या 'नो मेकअप' लूकवर चाहते फिदा झालेयत.

Sonalee Kulkarni | Esakal

सोनालीच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Sonalee Kulkarni | Esakal

सोनाली नेहमीच तिच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonalee Kulkarni | Esakal