Anuradha Vipat
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मराठी माणसाबद्दल महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
मराठी माणसाने संस्कृती जपली पाहिजे असंही सोनाली म्हणाली आहे .
मुंबईतली मराठमोळी दहीहंडी माझ्यासाठी आठवण राहणार. चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षकांचे आभार आहेत की त्यांच्यामुळे मला ही संधी मिळते. असंही यावेळी सोनाली म्हणाली आहे .
आपली संस्कृती टिकवायची असेल तर उत्सव अशाच पद्धतीने साजरे करायला हवेत.असंही सोनाली म्हणाली आहे
मराठी माणसांनी एकत्र येऊन आपली मराठी संस्कृती जपली तरच ती पुढच्या पिढीपर्यंत पोहचेल असंही सोनालीने म्हटलं आहे.
सोनाली सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते
सोनालीने मुंबईतील मागाठाणे येथे दहीहंडीच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती