सो कूल.. सोनाली, का म्हणतेय? मान जाओ ना...

सकाळ ऑनलाईन

सोनाली कुलकर्णी ही एक अशी अभिनेत्री आहे जिनं मराठी सिनेसृष्टीचं नाव देशभरात मोठं केलंए.

Sonali Kulkarni

तिनं आजवर केलेल्या भूमिका या टिपिकल भूमिका नसून त्यात प्रत्येकवेळी नाविन्य पहायला मिळतं.

Sonali Kulkarni

सोनालीच्या वाढत्या वयासोबत चार्मिंग अंदाजही तिच्या चाहत्यांना भावतोय.

Sonali Kulkarni

सोशल मीडियात सोनाली कायमच अॅक्टिव्ह असते, विविध प्रसंगांचे कार्यक्रमांचे फोटो ती कायम शेअर करत असते.

Sonali Kulkarni

सोनालीच्या या ताज्या फोटोंमधून तर ती 'सो कूल...'अशीच वाटतेय.

Sonali Kulkarni

सोनालीनं आपल्या कलेबरोबरच सामाजिक भानंही कायमच जपलंय

Sonali Kulkarni

विविधांगी भूमिकांसह ती आपल्याला कायम पुरोगामी चळवळींच्या व्यासपीठांवर पहायला मिळते.

Sonali Kulkarni

विनाकारण कुठलंही वादग्रस्त भूमिकांमध्ये किंवा वादामध्ये ती कधीही अडकलेली नाही.

Sonali Kulkarni

नॉन ग्लॅमरस भूमिकांच्या राणीचा पाहा ग्लॅमरस अंदाज

Chhaya Kadam
येथे क्लीक करा....