सोनाली कुलकर्णीचा ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘अंगारों’ गाण्यावर जबरदस्त डान्स

Anuradha Vipat

वाट

बहुप्रतीक्षित ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाची सध्या सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत.

प्रदर्शित

सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपट येत्या १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. 

सुपरहिट

‘पुष्पा: द राइज’ चित्रपटातील गाण्यांप्रमाणेच ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील गाणी सुपरहिट झाली आहेत.

गाण्याची भुरळ

सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ‘अंगारों’ गाण्याची भुरळ पडली आहे.

गाण्यावर

आता अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने देखील या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे

डान्स

या व्हिडीओमध्ये सोनाली सुंदर अशा आकाशी रंगाच्या ड्रेसची लुंगी करून ‘अंगारों’ गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहे.

हुकस्टेप

अल्लू अर्जुन व रश्मिकाची गाण्यातील हुबेहूब हुकस्टेप सोनाली करताना दिसत आहे.

मधुराणी प्रभुलकरने फोटोशूट करत दिल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा

येथे क्लिक करा