Anuradha Vipat
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सोनाली कुलकर्णीने संजूबाबासोबत शूट केलेल्या रोमँटिक सीनबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
‘मिशन काश्मीर‘ सिनेमात संजूबाबा आणि सोनाली कुलकर्णी यांनी पत्नी – पत्नीची भूमिका साकारली होती.
रोमँटिक सीनबद्दल सोनाली म्हणाली की, ‘संजय दत्त आणि माझा सीन होता. ज्याला बेडरूम सीन असं नाव देण्यात आलं होतं
पुढे सोनाली म्हणाली की, हेअर ड्रेसरने मला तू वॅक्सिंग केलं आहेस ना असं विचारलं? मी तिला हो म्हटलं. पण मी घाबरली होती मी नर्व्हस झाली होती
पुढे सोनाली म्हणाली की, मी सीनसाठी तयार होती. पण माझं सीनमध्ये लक्ष लागतंच नव्हतं.माझे हात थरथरत होते.
पुढे सोनाली म्हणाली की, मी खूप नर्व्हस झाले होते. अशात संजय दत्त मला म्हणाला सीनमध्ये आपल्याला काहीही करायचं नाही. किस देखील करायचं नाही. तू नर्व्हस झाली आहेस म्हणून मी सीन करु शकत नाही
पुढे सोनाली म्हणाली की, त्यानंतर तो बेडरूम सीन चांगल्याप्रकारे शूट झाला